×
In

चिखली:- रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाचे पालन करून गेल्या चार वर्षापासून बुलडाणा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी विजयकांत सांडू गवई यांनी अतिषय प्रामाणिकपणे पार पाडली मागील चार वर्षापासून आजपर्यंत बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पद भूषवितांना विजयकांत गवई यांनी गोरगरिबांचे घरकुल असो किंवा स्मशानभूमी, शालेय विद्यार्थी, निराधार योजना, श्रावणबाळ योजना असे अनेक कामे तहसील कार्यालय तसेच शिक्षण विभाग,जिल्हा परिषद,आणी जिल्हाधिकार्यालय, नगरपालिका यांना गोरगरिबांच्या विविध कामासाठी स्वतः निवेदन देऊन आंदोलन करून गोरगरिबांची समस्या सोडवण्याचे काम बुलडाणा जिल्हा अध्यक्ष विजयकांत गवई यांनी केले त्याचप्रमाणे रिपब्लिकन पक्षाचा बुलढाणा जिल्ह्यात प्रथम पक्षाची बांधणी करत असताना पक्ष प्रवेशाद्वारे व शाखा ओपन द्वारे पक्षाचे रोपटे खेडेगावात व शहरात पोहोचवण्याचे काम विजयकांत गवई यांनी केले ब्रह्मा साळवे शेख सलीम भाई यांनी केले पक्षासाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल इंदू मिलचे प्रणेते तथा बौद्धजन पंचायत समितीचे चेअरमन आणि रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार विदर्भ अध्यक्ष डॉ. प्रफुल शेंडे साहेब यांनी विजयकांत गवई यांचे विदर्भ प्रदेश सचिवपदी नियुक्ती केल्याबद्दल कर्यकर्त्यानी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Author

raziqueshaikh267@gmail.com

संघर्ष नायक - सच की आवाज़ ​नमस्ते, संघर्ष नायक (Sangharsh Nayak) में आपका स्वागत है। ​हमारा उद्देश्य समाज की महत्वपूर्ण खबरों, राजनीति, जीवनशैली, तकनीक और जनहित के मुद्दों को आप तक ईमानदारी और निष्पक्षता के साथ पहुँचाना है। आज के डिजिटल युग में जहाँ खबरों की भरमार है, हमारा प्रयास है कि हम आपको केवल वही जानकारी दें जो आपके लिए उपयोगी और सत्य हो। ​हम कवर करते हैं ? *साथ ही हमारा साप्ताहिक संघर्ष नायक हिंदी मराठी अख़बार आप इस माध्यम से पढ़ पाओगे* ​राजनीति (Politics): स्थानीय और राष्ट्रीय स्तर की राजनीतिक हलचल। ​शिक्षा और रोजगार: युवाओं के लिए काम की खबरें। ​समाज और कल्याण (Social & Wellness): समाज में बदलाव और आपके स्वास्थ्य से जुड़ी जानकारी। ​टेक्नोलॉजी: तकनीक की दुनिया में हो रहे बदलाव। ​ *हमारा लक्ष्य:* हमारा मानना है कि जानकारी ही शक्ति है। संघर्ष नायक के माध्यम से हम आम जनता की आवाज़ को मंच देना चाहते हैं और एक जागरूक समाज के निर्माण में अपना योगदान देना चाहते हैं। ​अगर आपके पास हमारे लिए कोई सुझाव है या आप कोई जानकारी साझा करना चाहते हैं, तो आप हमसे : [ raziqueshaikh257@gmail.com ] [ sangharshnayak267@gmail.com ] पर संपर्क कर सकते हैं।

Related Posts

सगी बहन की हत्या करने वाले भाई को उम्रकैद, बुलढाणा कोर्ट का बड़ा फैसला

बुलढाणा: महाराष्ट्र के बुलढाणा जिला न्यायालय ने अपनी सगी बहन की बेरहमी से हत्या करने वाले आरोपी भाई को दोषी करार देते...

Read out all

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी समाधान सुपेकर अविरोध

चिखली  : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अखेर समाधान सुपेकर यांची अविरोध निवड करण्यात आली. सभापतीपदाच्या निवडीपूर्वी गेल्या काही दिवसांपासून राजकीय...

Read out all

घरकुल योजनेचा लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती मोफत द्या — भाई विजयकांत गवई यांची मागणी

चिखली प्रतिनिधि:- तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना व इतर घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार पाच ब्रास रेती मोफत उपलब्ध करून...

Read out all

चिखलीतील सराईत गुन्हेगारावर तडीपारची कारवाई; दोन महिन्यांसाठी बुलडाणा जिल्ह्यातून हद्दपार

चिखली : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चिखली पोलिसांनी सराईत गुन्हेगाराविरुद्ध कठोर कारवाई करत सुनील उर्फ “लाला” हिरालाल चुनावाले (वय 50 वर्षे,...

Read out all

रूस–यूक्रेन युद्ध 2026: भीषण हमलों के बीच शांति की उम्मीद धुंधली

कीव/मॉस्को, 3 जून 2026। रूस और यूक्रेन के बीच जारी युद्ध एक बार फिर खतरनाक मोड़ पर पहुंच गया है। पिछले कुछ...

Read out all

खामगाव NDPS प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी; पत्रकार मोहम्मद तोसिफ यांचा गंभीर आरोप

खामगाव, प्रतिनिधी : खामगाव तालुक्यात दाखल करण्यात आलेल्या कथित NDPS प्रकरणात आपला भाऊ मोहम्मद अतीक मोहम्मद शफीक याला जाणीवपूर्वक अडकविण्यात आल्याचा गंभीर...

Read out all